शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

सचिन तेंडुलकरच्या निधीतून बदलणार आरेच्या आदिवासी पाड्यातील रस्त्यांचा चेहरामोहरा

By admin | Updated: March 27, 2017 23:11 IST

सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीतूंन गोरेगाव (पूर्व )आरे येथील आदिवासी जिवाच्या पाड्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - एकीकडे आरेतील आदिवासी पाड्यात मूलभूत सुविधा आणि रस्त्यांच्या अभाव असताना देशातील तमाम क्रिकेट रसिकांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीतूंन गोरेगाव (पूर्व )आरे येथील आदिवासी जिवाच्या पाड्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.  राज्यसभा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आरे कॉलनी येतील आदर्शनगर ते आदिवासी जिवाचा पाडा येथे सिमेंट कॉर्किटकरणं होणार आहे. या रस्त्यांचे बांधकाम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प आरे विभाग हे काम करणार आहे.याकरिता नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांच्या ३ वर्षांच्या पाठपुराव्यामुळे सदरचे काम उद्या गुढीपाडव्याला सुरू करण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर स्वता सचिन तेंडुलकर यांनी या रस्त्यांचे लोकार्पण करण्याची मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे. या कामाबद्दल खासदार तेंडुलकर व कुमरे यांचे विभागातील जनतेने आभार मानले आहेत.