शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती आॅनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

By admin | Updated: February 20, 2016 03:19 IST

महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. विविध घटकांत भरतीसाठी आॅनलाइन अर्ज

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. विविध घटकांत भरतीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. इच्छुकांना आता चार मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या भरतीसाठी राज्यभरातून इच्छुकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांना संधी मिळण्यासाठी आणखी मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलीस दलातील विविध घटकांमध्ये २०१५-१६ साठी सुमारे साडेतीन हजार पदांची भरती करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक १,२००वर पदे मुंबई पोलीस दलातील आहेत. भरतीसाठी एक फेबु्रवारीपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, सुरुवातीला त्यासाठी १८ फेबु्रवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र अधिकाधिक गरजू उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रवेश अर्ज मुदतीत वाढ करावी, अशी सूचना गृह विभागाकडून करण्यात आली. त्यानुसार १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)