शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

जिलेटीनचा स्फोटात दोन मजूर ठार

By admin | Updated: April 27, 2016 20:31 IST

विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिल्ह्यातील येवला तालुक्यात घटना घडली.

नाशिक - विहीरीचे खोदकाम सुरु असतांना जिलेटीनचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिल्ह्यातील येवला तालुक्यात घटना घडली.येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील साहेबराव बकाजी शिंदे यांच्या विहीरीचे खोदकाम राजस्थानी कामगारांकडून सुरु होते. पाचू नंदाजी गुर्जर (४५) व महादू भिल (२५) हे दोन राजस्थानी कामगार विहिरीत उतरले. दगडाला पाडलेल्या छिद्रात जिलेटीन ठासत असतांना अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. पाचू गुर्जर यांचा मुलगा पारसमल गुर्जर हा जवळच स्वयंपाक करीत होता. स्फोटाचा आवाज ऐकल्यावर त्याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याला विहिरीत दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी या कामाचा ठेका घेणारा ठेकेदार देवीलाल गुर्जर भिलवाडा (राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. येवला तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.