शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पीटरच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: June 28, 2016 04:07 IST

पीटर मुखर्जी याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर ७ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले.न्या. रेवती मोहिते - डेरे यांनी सीबीआयला नोटीस बजावत, या जामीन अर्जावरील सुनावणी ७ जुलैपर्यंत तहकूब केली. सत्र न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्याविरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. त्यामुळे जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती पीटरने विशेष सीबीआय न्यायालयाकडे केली. मात्र, सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याचे विशेष न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास दोनदा नकार दिला. तपास सुरू असल्याच्या आधारावर जामीन फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयावर पीटर मुखर्जीने प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘तपासयंत्रणेकडे ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्र दाखल केल्यानंतर पुढील तपास करण्यासाठी निश्चित कालावधी नसतो. तपास सुरू आहे, हे कारण एखाद्याला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवण्यासाठी योग्य नाही,’ असे पीटरच्या जामीन अर्जात म्हटले आहे. गेल्या वर्षी श्यामवर रायला शस्त्र प्रकरणात अटक केल्यानंतर ही केस उजेडात आली. त्यानंतर, सीबीआयने इंद्राणी, खन्ना आणि श्यामवरला अटक केली. हत्येमागे आर्थिक धागेदोरे असल्याने, कटात पीटर सामील असल्याने, सीबीआयने नोव्हेंबरमध्ये पीटरलाही अटक केली. (प्रतिनिधी)