शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्झिट पोल’वर १२ मे पर्यंतच बंदी

By admin | Updated: May 10, 2014 01:29 IST

अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : मतदानोत्तर जनमत चाचण्यांवर (एक्झिट पोल) निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत बंदी राहणार असल्याचे शुक्रवारी दुपारी जाहीर करणार्‍या केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने तासाभरातच खुलासा करीत अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले. मात्र, आयोगाने खुलासा जारी करेपर्यंत एक्झिट पोलबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेरच्या नवव्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी होणार आहे. मतदान संपल्यानंतर केवळ अर्धा तासापर्यंत एक्झिट पोल जारी करण्यावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एक्झिट पोलवर असलेली बंदी १२ मे रोजी साडेसहानंतर उठवली जाणार असल्याचे आयोगाचे संचालक धीरेंद्र ओझा यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी १६ मे पूर्वी एक्झिट पोलचे प्रसारण करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर आयोगाने तातडीने संभ्रम दूर केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काय म्हणाले होते ब्रह्मा ?

च्मतमोजणीच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत ‘एक्झिट पोल’ जारी करता येणार नाही. च्एक्झिट पोलची एवढी काय घाई आहे? १६ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर तुम्ही प्रसारण करा. १२ ते १६ मे मधील अंतर केवळ १५० तासांचे आहे. च्काही ठिकाणी फेरनिवडणूक होऊ शकते. १३ किंवा १४ मे रोजी फेरमतदान होणार नाही, याची हमी कोण देणार ?