ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे निधनपुणे : फार्सिकल विनोदी नाटकाला नवे आयाम देत सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते ‘फार्ससम्राट’ आत्माराम भेंडे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने येथील रत्ना रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. रविवारी भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘फार्ससम्राट’ची एक्झिट
By admin | Updated: February 8, 2015 02:45 IST