शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 28, 2016 00:30 IST

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. यामुळे माहेरकडील संतप्त मंडळींनी तिच्या पतीच्या दारासमोरच

बीड : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. यामुळे माहेरकडील संतप्त मंडळींनी तिच्या पतीच्या दारासमोरच या विवाहितेवर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.बंडू शेषेराव गाडे यांची मुलगी छाया (२५) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी सिरसदेवी येथील लक्ष्मण कदम याच्याशी झाला होता. नंतर हुंड्यातील राहिलेले २५ हजार रुपये व एक तोळ्याची अंगठी घेऊन ये, अशी मागणी करीत तिचा छळ सुरू झाला. त्याला कंटाळून छायाने सोमवारी सकाळी विषप्राशन केले. दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. छायाचे वडील बंडू गाडे यांच्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला. छायाचा मृतदेह घेऊन माहेरकडील मंडळींनी गाव गाठले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)