शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून निघाल्या जास्तीच्या नोटा

By admin | Updated: January 25, 2017 03:23 IST

शहरातील बँक आॅफ बडोदाच्या एका एटीएममधून कमी पैशाचे विड्रॉल असतानाही जास्तीच्या नोटा ग्राहकांना मिळाल्याचा प्रकार

तुमसर (भंडारा) : शहरातील बँक आॅफ बडोदाच्या एका एटीएममधून कमी पैशाचे विड्रॉल असतानाही जास्तीच्या नोटा ग्राहकांना मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला. पैसे काढल्यानंतर स्लिपमध्ये जादा पैशांची नोंद झालेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचा खुलासा बँकेने केला आहे.या एटीएममधून ज्यांनी पैसे काढले, त्यांना १०० रुपयांऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्या. हा प्रकार दुपारपासून सुरू होता. यामुळे चार लाख रुपयांच्या नोटा जास्त वितरित झाल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली. ज्यांनी चार हजार रुपये हवे होते, त्यांना ५०० च्या ४० नोटा ,ज्यांना तीन हजार हवे होते त्यांना ५०० रूपयांच्या ३० नोटा मिळाल्या. परंतु एटीएममधून मिळणाऱ्या स्लिपमध्ये जेवढे पैसे हवे तेवढेच नोंद झाले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुपारनंतर बँकेने ग्राहकांशी संपर्क करून, ‘तुम्ही जास्त रक्कम काढली असून आपण व्यवस्थापकांना भेटण्यासाठी या,’ असा निरोप दिला. काहींनी जास्तीची रक्कम बँकेत जमा केली तर काहींनी कोणत्या आधारावर जास्तीची रक्कम जमा करायची, असा प्रतिप्रश्न केला. (प्रतिनिधी)