शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्ग्युसन’ला एक्सलन्स दर्जा

By admin | Updated: March 4, 2017 00:53 IST

फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने पाच वर्षांसाठी ‘कॉलेज आॅफ एक्सलन्स’ (सीई ) हा दर्जा जाहीर केला आहे

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने पाच वर्षांसाठी ‘कॉलेज आॅफ एक्सलन्स’ (सीई ) हा दर्जा जाहीर केला आहे. त्यामुळे आयोगाकडून महाविद्यालयाला दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दि. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी हा दर्जा असेल. महाविद्यालयाला ३.६२ गुणांसह नॅकची ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. तसेच गेल्या वर्षी आयोगाने स्वायत्त दर्जा दिला आहे. प्रयोगशाळांचे सक्षमीकरण, भाषेच्या प्रयोगशाळेत आवश्यक उपकरणे, अध्यापनाला मदत, स्वयंचलित ग्रंथालये, संगणक व पुस्तक खरेदी अशा विविध कामांसाठी आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर केला जाणार आहे. उच्च दर्जाच्या संशोधनासह महाविद्यालयात विविध अभिनव कार्यक्रम सुरू असल्याचे निरीक्षण विद्यापीठ अनुदान समितीने नोंदविले आहे. यानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.(प्रतिनिधी)