शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री एकनाथ खडसेंना जामीन

By admin | Updated: April 24, 2017 20:52 IST

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत अनधिकृत प्रवेश करत संस्थेच्या रेकॉर्ड व कपाटांची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल

ऑनलाइन लोकमत
  जळगाव,दि. 24 -  चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत अनधिकृत प्रवेश करत संस्थेच्या रेकॉर्ड व कपाटांची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील खटल्यातील संशयीत आरोपी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना २४ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत संस्थेचे रेकॉर्डसह कपाटाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह १८ जणांविरूद्ध नितीन गोविंदा भोळे यांच्या फिर्यादीनुसार २० एप्रिल २००८ रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात १८ जून २०१६ रोजी आमदार खडसेंविरूद्ध  जामीनपात्र वारंटचा हुकूम बजावण्यात आला होता,त्यानुसार ते खडसे आज भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या़एम.एम़बवरे यांच्या न्यायासनासमा२े हजर झाले़ वारंट रद्द करण्यासह जामिनासाठी अर्ज करण्यात आला तो न्यायालयाने मंजूर केला़ १५ हजार रुपयांच्या जामीन मंजूर करण्यात आला़ खडसे यांच्यातर्फे अ‍ॅड़अजितकुमार गुप्ता यांनी काम पाहिले.