शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’

By admin | Updated: January 1, 2015 02:36 IST

नागपूरमध्ये आगामी काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.

नागपूर : नागपूरमध्ये आगामी काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मात्र प्रत्येक नागपूरकरांना आपली वाटेल अशी ती असेल व ज्यामुळे नागपूरच्या रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण कमी अशा पद्धतीने हा प्रकल्प राबवू, असा विश्वास मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.दीक्षित मंगळवारपासून नागपूरमध्ये आहेत. विविध अधिकारी, तंत्रज्ञ यांची भेट घेऊन ते ‘मेट्रो रेल्वे’प्रकल्पाविषयी चर्चा करीत आहे. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बुधवारी संवाद साधला व या प्रकल्पाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व पर्यटकांना या प्रकल्पाचा लाभ होईल़ त्यामुळे सर्वांना नागपूरची मेट्रो ही आपली वाटेल, ‘माझी मेट्रो’ असे म्हणत नागपूरकर यावर गर्व करतील , अशा पद्धतीने या प्रकल्पाचा विकास करण्याचे प्रयत्न राहील, असे दीक्षित म्हणाले़ (प्रतिनिधी)