शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्टवीर रफिक शेखला हिमदंश

By admin | Updated: May 23, 2016 05:18 IST

माऊंट एव्हरेस्ट १९ मे रोजी सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक गिर्यारोहक शेख रफिकला या मोहिमेदरम्यान हिमदंश (फ्रॉस्ट बाईट) झाला आहे. त्याला शनिवारी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल केले आहे

औरंगाबाद : माऊंट एव्हरेस्ट १९ मे रोजी सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक गिर्यारोहक शेख रफिकला या मोहिमेदरम्यान हिमदंश (फ्रॉस्ट बाईट) झाला आहे. त्याला शनिवारी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल केले आहे. रफिकला गंभीर दुखापत झालेली नसल्याचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रफिकने एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. मात्र उतरताना त्याच्या पायाला हिमदंश होऊन इजा झाली. त्यामुळे त्याला तातडीने कॅम्प २पासून हेलिकॉप्टरद्वारे बेस कॅम्पपर्यंत आणावे लागले होते. बेस कॅम्प ते लुकला आणि लुकला ते काठमांडू हा प्रवासही रफिकला हेलिकॉप्टरद्वारे करावा लागला. अधिक उपचारासाठी सोमवारी सकाळी त्याला दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) कॅम्प २ ते लुकला व लुकला ते काठमांडूचा हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करावा लागल्याने रफिकचा जवळपास नऊ लाख रुपये अतिरिक्त खर्च झाला. त्यामुळे त्याला पोलीस दलाकडून आर्थिक मदत करण्याबाबत विचार करू, असे रेड्डी यांनी सांगितले. रफिकविषयी सोमवारी सविस्तर माहिती देण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.