शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडूनही सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

By admin | Updated: January 21, 2016 03:59 IST

मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षांपूर्वी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याचा छळ सुरू ठेवत आणखी पैशांची मागणी केली तसेच त्यास बळजबरीने विष पाजल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

बीड : मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षांपूर्वी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याचा छळ सुरू ठेवत आणखी पैशांची मागणी केली तसेच त्यास बळजबरीने विष पाजल्याचे प्रकरण उघड झाले आहे. शेतकऱ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.बीड तालुक्यातील मानेवाडी येथील भरत उत्तरेश्वर माने (पोलीस पाटील) यांना १५ एकर कोरडवाहू शेती आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अप्पासाहेब मुंडे व सूर्यभान मुंडे यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. माने यांनी हळुहळू कर्ज फेडले होते. पाच वर्षांच्या काळात त्यांनी शेती विकून मुद्दल व्याजासह १० ते १५ लाख रुपये दिले. मात्र अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांचे समाधान झाले नाही. ते त्यांच्याकडे वारंवार पैसे मागत होते. त्यातून १३ जानेवारीला अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांनी माने यांना विषारी औषध पाजले व ते निघून गेले. जवळच्या शेतातील लोकांना हे समजताच त्यांना तात्काळ बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरत माने यांची पत्नी इंदूमती माने यांच्या फिर्यादीवरुन अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांच्यासह चौघांविरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)