शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गार्इंनाही ‘आधार’कार्ड

By admin | Updated: April 25, 2017 02:47 IST

कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही

नवी दिल्ली : कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही १४ आकडी ‘आधार’ क्रमांक देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला आहे.भारतातून बांगलादेशात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तस्करीस आळा घालण्याचा विषय मध्यंतरी एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता. तेव्हा न्यायालयाने सरकारला यावर काय करता येऊ शकेल, असे विचारले होते. याचे उत्तर म्हणून सरकारने न्यायालयात जो अहवाल सादर केला त्यात गाईंनाही ‘आधार’ कार्ड देण्याचा प्रस्ताव आहे. गार्इंची तस्करी रोखायची असेल व त्यांना सुरक्षा द्याययी असेल तर प्रत्येक गाईचे आणि गोवंशाचे सतत ‘ट्रॅकिंग’ करणे गरजेचे आहे. ‘आधार’ क्रमांकाने हे शक्य होईल,असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. भाकड झाल्यानंतर मालकांनी बेवारस सोडून दिलेल्या गाई हेच तस्करांचे प्रमुख लक्ष़्य ठरत असल्याने अशा बेवारस गार्इंची सुरक्षा व काळजी घेणे ही प्रामुख्याने राज्य सरकारांची जबाबदारी आहे, असे नमूद करून सरकारचा हा अहवाल म्हणतो की, प्रत्येक जिल्ह्यात अशा किमान ५०० बेवारस गार्इंचा सांभाळ करता येईल असे पांजरपोळ/ निवारेही उभारणे गरजेचे आहे. दुधाचे वय उलटून गेलेल्या जनावरांची विशेष काळजी घेण्याच्या आणि शेतकऱ्यांची हालाखीची स्थिती सुधारण्याच्या गरजेवरही या अहवालात भर देण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)