शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल बसेसचे कंत्राटही सिटी लाइफलाइनला?

By admin | Updated: February 11, 2017 04:54 IST

शहर बसेसचे कंत्राट सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्सला दिल्यानंतर आता ठाणे महापालिका याच कंपनीला १०० इथेनॉल बसेस विकत घेऊन चालवण्याचे नवे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे.

सोपान पांढरीपांडे , नागपूरशहर बसेसचे कंत्राट सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्सला दिल्यानंतर आता ठाणे महापालिका याच कंपनीला १०० इथेनॉल बसेस विकत घेऊन चालवण्याचे नवे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे.या दुसऱ्या कंत्राटातही निविदा प्रक्रियेत सिटी लाइफलाइन ही एकमेव कंपनी पात्र ठरावी यासाठी पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे मनपाने ही प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील बस आॅपरेटर्सकडून जोर धरत आहे.‘लोकमत’जवळ असलेल्या कागदपत्रानुसार, इथेनॉलवर चालणाऱ्या १०० एसी बसेस खरेदी करून कंत्राटदाराला त्या ठाणे शहरात सिटी बसेस म्हणून देखभाल दुरुस्तीसह चालवायच्या आहेत. जवळपास १५ वर्षे मुदतीचे हे कंत्राट असून त्यासाठी कंत्राटदाराला १०० कोटी रुपये गुंतवावे लागतील. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती.११० टक्के भरपाईया कंत्राटासाठी सिटी लाइफलाइनसह स्कॅनिया व बाफना मोटर्स, मुंबई या तीनच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या आहेत. यापैकी फक्त सिटी लाइफलाइनजवळ २०० सीएनजी बसेस चालवण्याचा अनुभव आहे, स्कॅनिया फक्त एक इथेनॉल बस चालवते तर बाफना मोटर्सजवळ बस चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे केवळ सिटी लाइफलाइन या निविदेसाठी पात्र ठरली आहे.बदललेले पात्रता निकषया निविदेसाठी पात्र ठरण्यासाठी कंत्राटदाराने अशाच प्रकारचे ७० कोटी रुपयांचे एक काम किंवा ५६ कोटींची दोन कामे किंवा ४२ कोटींची तीन कामे पूर्ण केलेली असावीत, असा निकष आहे. सिटी लाइफलाइन ही कंपनी दिल्लीमध्ये सीएनजी बसेस आधीच चालवत आहे. त्यामुळे या निकषांवर पात्र होणारी ती एकमेव कंत्राटदार ठरते.