शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 02:17 IST

पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक पदे भरणार

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा २०२०, पोलीस उप निरीक्षक, राज्य कर निरीक्षक आदी परीक्षांच्या संभाव्य तारखांचा या वेळापत्रकात उल्लेख आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी घेतल्या जाणाºया परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे आयोगाकडून अनेक पदे भरली जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सेवा परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून राज्य सेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजी तर मुख्य परीक्षा ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत घेतली जाणार असल्याचे अंदाजित वेळापत्रकावरुन स्पष्ट होत आहे.असहायक मोटार वाहन निरिक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२० मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्वपरीक्षा १५ मार्च रोजी तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी घेतली जाणार आहे. वन सेवा परीक्षेसाठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या पदासाठी १५ मे रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजीशासनाकडून संबंधित संवर्ग/पदासाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यात पदांची जाहिरात काढून वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे शक्य होणार आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा