शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

राज्यात खनिकर्म विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: July 12, 2016 21:39 IST

राज्यात खनिकर्म उद्योगाचा विकास आणि त्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी नागपुरात खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - राज्यात खनिकर्म उद्योगाचा विकास आणि त्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी नागपुरात खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनादरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत आज त्यासाठी सामंजस्य करार झाला. सेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज म्युझियम आणि मुंबई महापालिका यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कला व संस्कृतीच्या संवर्धन आणि विकासासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करण्यात येणार आहेत.सध्या रशिया दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सेंट पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. १७७३ मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ आहे. विदर्भातील विपूल खनिज संपत्ती लक्षात घेता खनिकर्म विद्यापीठ हे या विद्यापीठाच्या सहकार्याने नागपुरात उभारण्याचा करार करण्यात आला. या विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. व्लादीमीर लिटविनेंको यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुंबई महापालिकेचा हर्मिटेज सोबत करारकला आणि संस्कृतीच्या सर्वसमावेशक विकासासाठी बृहन्मुंबई महापालिका आणि जगातील सर्वात मोठे आणि जुने म्युझियम म्हणून ख्याती असलेले सेंट पीटर्सबर्ग येथील हर्मिटेज म्युझअिम यांच्यात करार करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उपस्थित होते. महाराष्ट्र आणि रशियातील स्वेर्डलॉवस्क या प्रांतांमध्ये सिस्टर स्टेटचे संबंध स्थापन करण्यासाठीच्या करारावर काल सह्या करण्यात आल्या. यावेळी अजॉय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.