शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांशी संलग्न होऊन ज्ञानमंडळांची स्थापना

By admin | Updated: June 29, 2016 01:56 IST

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने राज्यातील विविध संस्था, विद्यापीठांशी संलग्न होऊन ज्ञानमंडळांची स्थापना केली आहे.

स्नेहा मोरे,

मुंबई- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने राज्यातील विविध संस्था, विद्यापीठांशी संलग्न होऊन ज्ञानमंडळांची स्थापना केली आहे. या ज्ञानमंडळांच्या माध्यमातून विश्वकोशाच्या २० खंडांमधील नोंदींचे अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता विश्वकोश मंडळातर्फे ज्ञानमंडळांच्या कार्याकरिता स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे.सध्या विश्वकोश मंडळाकडे ६० संकल्पित आणि २२ कार्यान्वित ज्ञानमंडळे आहेत. शिवाय, त्यात प्रस्तावित ६ आणि भविष्यातील ३२ ज्ञानमंडळांचा समावेश आहे. नुकतीच या ज्ञानमंडळांच्या समन्वयकांची बैठक पार पडली. त्यात नोंदीच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ज्ञानमंडळांच्या स्वतंत्र संकेतस्थळात १०० नोंदी, ५० लेखकांचा समावेश असेल. हे संकेतस्थळ सहजरीत्या सामान्यांना हाताळता येईल, तसेच सर्व सामान्यांनाही नोंदीविषयी अद्ययावतीकरण सुचविता येईल. या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असल्याची माहिती विश्वकोश मंडळाने दिली. या उपक्रमांतर्गत नोंदींचे अद्ययावतीकरण, विविध विषयांच्या नव्या माहितीची भर घालणे अशी कामे केली जाणार आहेत. यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करून प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ असेल. ज्ञानमंडळाच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ व एक समन्वयक यांचा समावेश असेल.तस्थळ>विश्वकोश मंडळ फेसबुक आणि टिष्ट्वटरवर दाखलमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे फेसबुक पेज सुरू झाले आहे. या पेजवर दररोज दिनविशेष, इतिहासातील महत्त्वाचे संदर्भ आणि ताज्या घडामोडींच्या संदर्भातील विश्वकोशातील माहिती अपडेट केली जाते. या पेजवर सर्व माहिती विश्वकोशाच्या नोंदीच्या लिंकसह अपलोड केली जात असल्याने, वापरणाऱ्यांना हाताळणे अत्यंत सोपे झाले आहे. शिवाय, टिष्ट्वटरवरही @टश््र२ँ६ं‘ङ्म२ या हँडलने विश्वकोश मंडळाच्या वतीने माहितीपूर्ण टिष्ट्वट्स केले जातात.