शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नवी मंदिर समिती 30 जूनपूर्वी स्थापन करा !- न्यायालय

By admin | Updated: May 2, 2017 18:24 IST

पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी 30 जूनच्या आधी नवी मंदिर समिती स्थापन करा

ऑनलाइन लोकमतमुंबई/सोलापूर, दि. 2 - पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी 30 जूनच्या आधी नवी मंदिर समिती स्थापन करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्या. अभय ओक आणि न्या. मेमन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सध्या मंदिराचा कारभार महसूल विभागातील प्रभारी अधिकारी बघत आहे.लवकरच आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर होईल. या वारीच्या कालावधीत मंदिराचा कारभार योग्य प्रकारे हाताळला जावा म्हणून 30 जूनच्या आधीच मंदिर समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या 4 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात येतील. या सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊन नवी मंदिर समिती स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे.सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या माणसांची सोय लावण्यासाठी मंदिर समित्यांचा उपयोग करून घेत असल्याचे आरोप झाल्यानंतर मंदिर समिती बरखास्त करून मंदिराचा कारभार प्रशासकाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय झाल्यापासून मंदिराचा कारभार महसूल विभागातील प्रभारी अधिकारी बघत आहे. मात्र वारी काळात मंदिरातील नियोजन योग्य प्रकारे व्हावे या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला नवी मंदिर समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.