शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन प्रकरण: सुशिलकुमार असिकन्नन अटकेत?

By admin | Updated: August 21, 2016 23:25 IST

गुजरातमधील एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांनी सुशिलकुमार असिकन्ननला बंगलोर येथून घेतले ताब्यात

जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 21 - सुमारे अडीच हजार कोटींच्या सोलापूरमधून हस्तगत केलेल्या इफेड्रीन साठयाप्रकरणी तसेच गुजरातमधील एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ठाणे पोलीस मागावर असलेल्या सुशिलकुमार असिकन्नन याला बंगलोर येथून रविवारी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, या वृत्ताला वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून रात्री उशिरापर्यंत दुजोरा मिळाला नाही. नवी मुंबईतील खांदेश्वर भागात राहणाऱ्या सुशिलकुमार याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला नसल्याचे त्याच्या पत्नीने ठाणे पोलिसांना सांगितले होते. त्याने ठाणे न्यायालयात आपल्या वकीलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतरही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी तसेच डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे साथीदार हे परदेशातून तर किशोर आणि असिकन्नन हे भारतातूनच ठाणे, गुजरात तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पोलिसांना चकवा देत होते. त्यापैकी असिकन्नन पोलिसांच्या जाळयात सापडला.त्यातील किशोरच्या शोधासाठी दोन वेळा उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांचे पथक दोनवेळा गुजरातला गेले होते. त्यानंतर किशोरचे वडील माजी आमदार भावसिग, त्याची आई देवराणी, पत्नी सोनल आदींची ठाण्यात चौकशी केली होती.