शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपूर्व प्रक्रिया १ जूनपासून

By admin | Updated: May 31, 2017 04:38 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपूर्व प्रक्रिया बंधनकारक आहे. बारावीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशपूर्व प्रक्रिया बंधनकारक आहे. बारावीनंतर जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी १ जूनपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी), बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (आयटी), बीएससी (नॉटिकल सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी (एव्हिएशन), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अ‍ॅण्ड आय), बीकॉम (ए अ‍ॅण्ड एफ), बीकॉम (एफ अ‍ॅण्ड एम), बीएमएस, बीएमएस- एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना े४े.्िरॅ्र३ं’४ल्ल्र५ी१२्र३८.ंू या संकेतस्थळावरील पूर्व प्रवेशासाठी एक विशेष लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना अडचणी आल्यास ९३२६५५२५२५ या विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रकअर्ज विक्री - ३१ मे ते १५ जून (कार्यालयीन दिवस)प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया - १ जून ते १६ जूनप्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख - १६ ते २२ जून (४.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस) पहिली मेरीट लिस्ट - २२ जून - सायंकाळी ५ वाजताकागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २३ ते २८ जून ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)दुसरी मेरीट लिस्ट - २८ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंतकागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २९ जून ते १ जुलै ४.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)तृतीय आणि शेवटची मेरीट लिस्ट - १ जुलै सायंकाळी ५ वाजताकागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे- ३ते ५ जुलै सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन दिवस)