शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: August 12, 2016 04:44 IST

पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे

मुंबई : पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे. अभ्यासाच्या तणातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली सुरभि ही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. ती आयसीएम बॅचमध्ये होती. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती आपल्या रूममेटसह परीक्षेला निघाली. काही तरी विसरले असल्याचे सांगून ती पुन्हा रूमकडे आली. त्यानंतर सातव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना समजताच खळबळ उडाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण उघड झाले नसले तरी तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)