शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा- अण्णा हजारे

By admin | Updated: July 24, 2016 20:25 IST

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही, पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24 - शासनाने लोकपाल कायदा मंजूर केला पण, त्याची अंमलबजावणी मात्र अजून केली नाही़ ते बघू, पाहू असे म्हणताहेत. त्यांनी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही, पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनासाठी ते आले असताना पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, लोकपाल कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप पाहिजे त्याप्रमाणात होताना दिसत नाही़ या संदर्भात शासनाला आपण पत्र लिहिले आहे़ त्यांचे उत्तर पाहू, करु असे आहे़ शेवटी संघर्षाला पर्याय नाही़. एकनाथ खडसे यांच्या एमआयडीसीतील जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, एका व्यक्तीची चौकशी समिती नेमून उपयोग नाही़ चौकशी आयोग नेमला पाहिजे़ चौकशी आयोगाला कायद्याचा आधार असतो़. कोपर्डी घटनेविषयी ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. दारू, नशाबाजी यातून असे अमानुष प्रकार घडतात़ त्यासाठी आम्ही ग्रामसुरक्षा दल कायद्याची मागणी केली आहे़ त्यात गावातील महिलांचाही समावेश आहे़ या दलाला अधिकार नसेल, पण गावात अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती ते पोलिसांना देतील, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागेल़ कारवाई केली नाही तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहिल़ त्यातून दारू व अन्य अवैध बाबींना आळा बसू शकतो़ असा कायदा करावा, यासाठी आम्ही शासनाला पत्र दिले आहे.