शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश प्रक्रिया संपता संपेना

By admin | Updated: September 20, 2016 02:57 IST

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाला नसल्याचे कारण देत सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयालबाहेर गर्दी केली होती.यावेळी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, गुणपत्रिका मिळाली नसल्याने प्रवेश अर्जच भरला नसल्याचे कळाले तर काहींनी चुकीचा अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी एकदाही प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेला नाही किंवा अर्ज केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी शिक्षणमंत्री आणि एमकेसीएलला पाठवण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश कशाप्रकारे देता येईल, यावर मंगळवारनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.चव्हाण म्हणाले की, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव प्रवेशयादीत आलेले नाही, त्यांनी उपसंचालक कार्यालयात नावनोंदणी करावी. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक महाविद्यालयांत रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी त्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून सामावून घेतले जाईल. याआधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलासाठी अर्ज किंवा नोंदणी करू नये, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)