शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ठाण्यामध्ये झाले कामावर रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 21:00 IST

चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा बुधवारी ठाणो पोलीस आयुक्तालयात रूजू झाले. खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.

ठाणे, दि. 23 -  चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा बुधवारी ठाणो पोलीस आयुक्तालयात रूजू झाले. खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना, ठाणे पोलीस आयुक्तालयात आज रूजू झालो. अद्याप कुठे पदस्थापना देण्यात आलेली नाही. गुरूवारपर्यंत निश्चित जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं प्रदीप शर्मा म्हणाले. 

1983 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेल्या प्रदीप शर्माची कारकीर्द माहिम पोलीस ठाण्यापासून सुरू झाली. शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याने शर्माची ओळख सर्वदूर पोहोचली होती. गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 2008 साली त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या आरोपातून दोषमुक्त झाल्यानंतर 2009 साली ते पुन्हा सेवेत रूजू झाले. जानेवारी 2010 मध्ये लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणामध्ये शर्मासह 13 पोलिसांना अटक करण्यात आली होती. जुलै 2013 मध्ये न्यायालयाने त्यांना या प्रकरणातूनही दोषमुक्त केले. गत आठवडय़ात ते मुंबई येथे पोलीस मुख्यालयात रूजू झाले होते. तेव्हापासूनच त्यांची पदस्थापना ठाण्यात होणार असल्याची चर्चा होती. बुधवारी ती चर्चा खरी ठरली.