शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: May 17, 2016 01:26 IST

पीएमपीच्या स्थापनेपासून आतापर्यंत वाय-फाय हा सर्वाधिक अत्याधुनिक बदल आहे.

पुणे : पीएमपीच्या स्थापनेपासून आतापर्यंत वाय-फाय हा सर्वाधिक अत्याधुनिक बदल आहे. या सेवेचा जास्तीत जास्त वापर करून पीएमपीच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली कर्मचाऱ्यांनी अमलात आणावी, असे आवाहन पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी कर्मचाऱ्यांना केले. नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान आणि जॉयस्टर इन्फो मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमपीच्या सर्व डेपोंमध्ये आणि बसथांब्यावरील प्रवाशांसाठी पुरविण्यात येणाऱ्या वाय-फाय सुविधेचे उद्घाटन कृष्णा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. बीआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा शिंदेकर, व्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य अभियंता आनंद वाघमारे, बोस प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप मोहिते, उपाध्यक्ष हाजी इलियास खान, उपाध्यक्ष सुधीर ढवळे, जायस्टरचे संचालक निकुंज कंपानी, पीएमटी कामगार संघाचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरूद्दीन इनामदार या वेळी उपस्थित होते.शंकरशेठ रोडवरील पीएमपीचे मुख्य कार्यालय, स्वारगेट बस डेपो व बीआरटी स्टॉप अशा तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात १२१ प्रमुख स्थानकांवर २ एमबीपीएस स्पीडने मोफत वाय-फाय सुविधा पुरवली जाणार आहे. (प्रतिनिधी)