शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदारांची वेतनवाढ योग्यच’ - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: August 11, 2016 04:35 IST

विधानसभा सदस्यांना वाढीव दिलेली वेतनवाढ ही योग्यच आहे. ही वाढ याअगोदर अनेक राज्यांनी केली असून, याची अंमलबजावणी अद्याप केली नाही

पंढरपूर : विधानसभा सदस्यांना वाढीव दिलेली वेतनवाढ ही योग्यच आहे. ही वाढ याअगोदर अनेक राज्यांनी केली असून, याची अंमलबजावणी अद्याप केली नाही; मात्र याबाबत समाजामध्ये सरकारविषयी चुकीचा संदेश पसरविला जात असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. बुधवारी सहकुटुंब ते दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. राज्यातील अनेक विनाअनुदानित शिक्षकांना वेतन न मिळाल्यामुळे शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांच्यासह अन्य दोन आमदारांनी वेतनवाढ घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, घटनेनुसार असे करता येते का याची माहिती घेऊन मी बोलेन; मात्र आमदारांच्या वेतनवाढीमुळे हजारो कोटींचा भार राज्याच्या तिजोरीवर पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीअगोदर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये टाकू, त्याबद्दल विचारले असता , ‘‘कायदा आपले काम करीत असतो. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कारवाईही होते. यावेळी पक्ष महत्त्वाचा नसतो; मात्र राजकीय विरोधकांशी सुडबुद्धीने वागणे चुकीचे आहे.