शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचा-यांना लुटले

By admin | Updated: May 10, 2014 20:36 IST

जमा झालेली रोख रक्कम व धनादेश गोळा करुन ते मुख्य शाखेत भरण्याचे काम करणा-या तरुणाला अडवून डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटण्यात आले.

पुणे : महावितरणच्या विविध केंद्रांवरील एटीपी मशिनमधील जमा झालेली रोख रक्कम व धनादेश गोळा करुन ते मुख्य शाखेत भरण्याचे काम करणा-या तरुणाला अडवून डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटण्यात आले. निलायम सिनेमागृहासमोरील अजंठा लॉजसमोर शुक्रवारी संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी २ लाख ३० हजार ६६० रुपयांची रोकड आणि ५३ धनादेश पळवले.अविनाश नामदेव चव्हाण (वय २६, रा. समर्थ हॉस्टेल, कुमठेकर रस्ता) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे महावितरणच्या एटीपी मशिनमध्ये जमा झालेली रक्कम व धनादेश गोळा करण्याचे काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी चव्हाण हे त्यांचे सहकारी प्रभु शामराव शिंगे यांच्यासह निलायम सिनेमागृहासमोरील महावितरणच्या कार्यालयातील मशिनमध्ये जमा झालेली रक्कम आणि ५३ धनादेश घेऊन जात होते. मोटार सायकलवरुन आलेल्या दोघाजणांनी त्यांना अजंठा लॉजसमोर अडवले. त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पुड ताकून शिंगे याच्या हातातील बॅग चोरुन नेली.