शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर अवकाळी संकट

By admin | Updated: December 13, 2014 01:13 IST

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े

गारपिटीचा तडाखा : उत्तर महाराष्ट्रात द्राक्षबागा आडव्या, दक्षिणोत रब्बीला फटका
मुंबई : विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े खरीप हंगाम गेला असताना रब्बीच्या सुरुवातीलाच अवकाळीने झोडपून काढल्याने शेतकरी पुरता हताश झाला आह़े 
 नाशिक जिलत अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी सात तालुक्यांत 1क् हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.  मुसळधार पाऊस व गारपिटीने शुक्रवारी खान्देशातील काही भागाला विशेषत: धुळे जिलला झोडपून काढले. यामुळे  द्राक्ष, डाळींब, कांदा पिकाचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगावसह जिलच्या काही भागात सायंकाळी  ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर या पावसामुळे नंदूरबारच्या सारंगखेडा यात्रेत भाविकांची तारांबळ उडाली.     
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात सलग दुस:या दिवशी शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ शिर्डी परिसरात गारपीट, तर अकोले तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी कोपरगाव शहरासह माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, शहाजापूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, मोर्विस, मायेगाव देवी परिसरात वादळी पाऊस झाला़
 
च्सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुस:या दिवशीही पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेला ऊस, स्ट्रॉबेरी, हरभरा आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आह़े दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी भागात अवकाळी पाऊस झाला. या भागात डाळिंब बागांवर या पावसाचा परिणाम होणार आहे. 
च्रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहराला सलग दुस:या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े या पावसामुळे झालेल्या नुकसानीच माहिती सरकारी कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकली नाही़
 
द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान
सोलापूरमध्ये शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने काढणी झालेल्या कांद्याचा शेतातच रेंदा झाला तर बाजार समितीमध्ये आलेल्या कांदा भिजल्याने लाखो रूपयांचे  नुकसान झाले. तसेच द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आह़े सलग तीन दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान झाले आह़े
 
वादळ व गारांसह शिर्डीला झोडपले
गुरुवारी रात्री वादळ व गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने शिर्डीला झोडपले. पजर्न्यमापकानुसार शिर्डीला 47 मिमी़ पाऊस झाला़
सोलापुरात 
कांदा भिजला
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 55क् ट्रक कांदा आला होता. कांद्याची मोठी आवक झाल्याने बराचसा कांदा उघडय़ावर होता. पहाटे पावसाला सुरुवात झाल्याने कांद्याच्या पिशव्या अक्षरश: भिजून गेल्या.