शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज

By admin | Updated: May 4, 2017 13:46 IST

चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि  जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. 
उपचारांकरिता मुंबईतील सैफी रुग्णालयात आलेल्या इमानचे वजन आता 176 किलो एवढे झाले आहे. यापुढील उपचारांसाठी इमान अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल होणार आहे. इमानला गुरुवारी सैफी रुग्णालयातून मुंबई विमानातळापर्यंत ग्रीन कॉरिडोरने नेण्यात आले. मुंबई पोलिसांनी खास तिच्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती. इजिप्तसाठी पुढील प्रवास एअरबस-३००ने प्रवास करणार आहे. या प्रवासासाठी इमानच्या गरजेनुसार विशेष सोयी असलेली ही एअरबस असणार आहे. आज सायंकाळपर्यंत इमानला अबुधाबी येथील बर्जिल रुग्णालयात दाखल करण्यात येईल. इमानसोबत व्हीपीएस हेल्थकेअरच्या चमूमधील डॉक्टर्स, परिचारिका असणार आहेत. तसेच तिची बहीण शायमासुद्धा सोबत राहणार आहे.
दरम्यान, इमानला डिस्चार्ज दिल्यानंतर बहिण शायमाने इमानवर उपचार केल्याबद्दल सैफी रुग्णालयाचे आभार मानले. तसेच, अबुधाबी येथील रुग्णालयातील उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, असे शायमा म्हणाली.  
याचबरोबर अबुधाबी येथील रुग्णालयातही इमानचे उपचार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत.