शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एलफिन्स्टन रोड’ आता होणार प्रभादेवी!

By admin | Updated: March 21, 2017 07:31 IST

शिवसेनेच्या मागणीनुसार गृह मंत्रालयाने एलफिस्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामकरणास मंजुरी दिली.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीशिवसेनेच्या मागणीनुसार गृह मंत्रालयाने एलफिस्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामकरणास मंजुरी दिली. उर्वरित ८ रेल्वे स्थानकांच्या नावातला बदल लवकरच मंजूर होईल, अशी माहिती गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते व श्रीरंग बारणे यांना दिली.एलफिस्टन रोडचे नाव प्रभादेवी, बॉम्बे सेंट्रलचे नाना शंकरशेठ, ग्रँटरोडचे गावदेवी, चर्नी रोडचे गिरगाव, मध्य रेल्वेच्या करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, कॉटन ग्रीनचे काळा चौकी आणि रे रोडचे घोडपदेव करण्याची सेनेची मागणी आहे. राज्य सरकारचा आलेला प्रस्ताव, गृह मंत्रालय आपल्या शिफारशीसह रेल्वे मंत्रालयाकडे पाठवते. रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसह गृह मंत्रालयामार्फत राज्य सरकारकडे पाठवला जातो. या प्रक्रियेनुसार एलफिस्टन रोडचे नाव प्रभादेवी करण्यास गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याशिवाय महाराज असा उल्लेख जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव सीएसएमटी करावे आणि छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचे सीएसएमआयए करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. चर्नी रोडचे नाव का बदलायचे? चर्नी रोड हे स्टेशन असलेल्या भागात एके काळी भरपूर कुरण होते आणि गायी व अन्य जनावरे तिथे चरण्यासाठी जात. त्यामुळे तो भाग चरणी म्हणून ओळखला जायचा. तिथे नारळ, आंबा, केळी यांच्या बागा होत्या आणि त्यावरून तिथे आजही त्या नावाच्या वाड्या आहेत. चरणीतून पुढे चर्नी रोड हे नाव आले. ते इंग्रजी अधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे त्याचे गिरगाव असे नामकरण कशासाठी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लॅबर्नमचाही झाला होता वादग्रँट रोडहून चौपाटीकडे जाणाऱ्या गावदेवी भागातील लॅबर्नम रोडचे नाव बदलण्याचीही शिवसेनेने पूर्वी मागणी केली होती. महात्मा गांधी जिथे काही काळ राहिले, ते मणि भवन तिथे आहे. लॅबर्नम हे ब्रिटिश अधिकाऱ्याचे नव्हे, तर फुलाचे नाव आहे. त्या रस्त्यावर लॅबर्नमची झाडे असल्यानेच त्याला लॅबर्नम रोड हे नाव दिले गेले होते.