शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन प्रवेशाला ‘लेटमार्क’

By admin | Updated: May 24, 2017 03:15 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली नसल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच ‘लेटमार्क’ लागला आहे. मे महिन्याच्या अखेरीस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली नसल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच ‘लेटमार्क’ लागला आहे. मे महिन्याच्या अखेरीस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे अर्ज भरायचे असतात. पहिल्या टप्प्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थी नावनोंदणी करून प्राथमिक माहिती भरतात. त्यानंतर निकाल लागल्यावर अन्य बाबी भरल्या जातात. एक अर्ज भरून झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होतो. पण, यंदा विद्यार्थ्यांवर ताण येणार असल्याचे चित्र आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे कंत्राट नवीन कंपनीकडे दिले आहे. यंदाच्या प्रक्रियेत अनेक बदल आहेत. पण, अजूनही अर्ज व माहिती पुस्तिका छापून झाल्या नाहीत. हे काम या आठवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. अकरावीसाठी एकूण २ लाख ९२ हजार ९० जागा उपब्लध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ हजारांहून अधिक जागा वाढल्या आहेत. या उपलब्ध जागांपैकी आॅनलाइनसाठी १ लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध असणार आहेत