शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खंडोबा यात्रेत हत्ती बिथरला

By admin | Updated: January 4, 2015 02:43 IST

पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.

महिला ठार, दोन जखमी : १५ मिनिटांचा थरारकाशीळ (जि. सातारा) : पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.पालच्या खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून दरवर्षी सहा ते सात लाख भाविक येतात. शनिवारी मुख्य दिवशी खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह होणार असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. दुपारी दोन वाजता ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या गजरात मिरवणूक सुरू झाली. भाविकांनी हत्तीवर भंडारा-खोबऱ्याची उधळण सुरू केली. याचवेळी एका भाविकाने हत्तीच्या अंगावर लोकर उधळली. लोकर डोळ्यात गेल्याने हत्ती बिथरला. त्यात चेंगरल्याने अंजना कांबळे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. (वार्ताहर)पाल येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर येथील मृत अंजना कांबळे यांच्या वारसांना दीड लाखाची मदत जाहीर करण्यात आली.च्हत्ती बिथरल्याने गोंधळ सुरू झाला. भाविक सैरावैरा धावू लागले. त्यामुळे नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना येत नव्हती. १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरू होता. च्यानंतर मानकऱ्यांनी आजूबाजूची गर्दी बाजूला सारत हत्तीला शांत केले. नंतर औंधचा ‘मोती’ नावाचा हत्ती सहभागी करून खंडोबा - म्हाळसा विवाह सोहळा पार पडला.