शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी सोडवण्यासाठी वीजग्राहकांचा मेळावा

By admin | Updated: July 21, 2016 05:34 IST

महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांबाबत विविध माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत सर्व उपविभागांच्या कार्यालयांत ग्राहक मेळाव्यांचे आयोजन

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांबाबत विविध माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत सर्व उपविभागांच्या कार्यालयांत ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.२२ आणि २३ जुलै रोजी आयोजित ग्राहक मेळाव्यांत वाढीव बिलाच्या तक्रारी, वीज बिल विलंबाने मिळणे, चुकीच्या बिलाची दुरुस्ती करणे, नावात बदल करणे, बिलावरील चुकीची माहिती दुरुस्त करणे आणि नवीन वीज जोडणीच्या समस्या सोडवणे यासह ग्राहकोपयोगी विविध सुविधांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिवाय महावितरणचे अ‍ॅप कसे हाताळावे, याविषयी मार्गदर्शन केले जाईल.एसएमएसद्वारे वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी, तक्रारींची स्थिती जाणून घेता यावी, यासाठी वीजबिल भरण्याची अंतिम तारीख समजावी, यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांनी संपर्क साधून ग्राहक क्रमांकासह मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची नोंद करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांनी वीजबिलाची प्रत आणि आधार कार्ड आणावे, असे आवाहन मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले. (प्रतिनिधी)