शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल भरणा केंद्र मागणीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 21, 2016 04:13 IST

कुडूस येथे जिल्हा बँकेत सुरू असलेले वीजबिल भरणा केंद्र एप्रिल महिन्यात बंद केले.

वाडा : कुडूस येथे जिल्हा बँकेत सुरू असलेले वीजबिल भरणा केंद्र एप्रिल महिन्यात बंद केले. त्यानंतर मागणी करूनही भरणा केंद्र सुरू न केल्यामुळे आमच्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचा आरोप गावातील ज्येष्ठ नागरिक संस्थेने केला आहे. कुडूस ही मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. हजारावर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. येथील पंचक्रोशीतील ५२ गावांतील वीजग्राहक वीजबिल भरण्यासाठी कुडूस येथेच येतात. इतर गावांत बँका नाहीत. अथवा बिल भरण्यासाठी पर्यायी सुविधा नाहीत. खाजगी आॅनलाइन केंद्रात ग्राहकांची जास्त पैसे घेऊन लूट केली जाते. हे वास्तव लक्षात घेऊन कुडूस ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी कुडूस येथे वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी एप्रिल महिन्यात केली होती. या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने कुडूस परिसरातील नागरिकांना १०० रुपये खर्च करून २० किमी लांब अंतरावरील वाडा येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन रांग लावावी लागते. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. (वार्ताहर) वीजग्राहकांना होणारे त्रासमीटर रीडिंग मुद्दाम न घेताच बिले देणे अंतिम मुदत संपल्यावर ग्राहकांना बिल देऊन दंडवसुली करणे. ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, शिवाय बिल भरणा सुविधा नसणे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तरी याची दखल घेऊन कुडूस येथे भरणा केंद्र सुरू करावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.