शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वाहक तारांचे पोल धोकादायक स्थितीत

By admin | Updated: May 17, 2016 02:07 IST

पुणे-सोलापूर महामार्गा शेजारी मदनवाडी ब्रिजलगत असणाऱ्या वीज मंडळाचे पोल अतिशय धोकादायक स्थितीत उभे आहेत.

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गा शेजारी मदनवाडी ब्रिजलगत असणाऱ्या वीज मंडळाचे पोल अतिशय धोकादायक स्थितीत उभे आहेत. वादळी वारा , पावसामुळे मोठ्या अपघाताचा धोका संभवतो.पुणे-सोलापूर महामार्गाचे काम होत असताना लगतच्या पोलचे स्थलांतर करण्यात आले होते.भिगवण गाव आणि शेती पंप यांना विद्युत पुरवठा करणारी २२ के.व्ही.ची लाईन शिफ्ट करून रस्त्याच्या पश्चीम बाजूला असणाऱ्या डोंगर टेकडी वरून ही लाईन नेण्यात आली होती.परंतु रस्त्याच्या रुंदीकरणात ही टेकडी कापण्यात आली.त्यामुळे या पोल शेजारी जागा कमी प्रमाणात शिल्लक राहिली.सध्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाचे दिवस आहेत. यात हे खांब कोसळण्याचे शक्यता आहे. तसेच या पोल वर डबल सर्किट लाईन जात असल्याने धोक्याचे प्रमाण जादा आहे. याबाबत वीज मंडळ दिसूनही डोळेझाक करीत आहे. तसेच पोल महामार्गावर पडण्याची भीती आहे. यावेळी चालू असणारी वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. याविषयी वालचंदनगरचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यात ठेकेदाराचा दोष असल्याचे सांगितले. तसेच यावर तातडीने निर्णय घेवून काम करणार असल्याचेही सांगितले.