शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करावी

By admin | Updated: August 10, 2014 01:27 IST

भाजपाने दिलेले आपले आश्वासन पाळावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

नागपूर : भाजपाने दिलेले आपले आश्वासन पाळावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात माजी खासदार दत्ता मेघे, अ‍ॅड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखडे, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. श्रीहरी अणे, अ‍ॅड. मुकेश समर्थ, प्रतापसिंह चव्हाण, अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, विष्णू मनोहर, रमेश गजबे, जे.पी. शर्मा, रवींद्र वाघ, तेजिंदरसिंह रेणू, आर.एल. राठोड, मनोरमा जयस्वाल, सुरेश पालीवाल, मेहमूद अंसारी, दिनेश नायडू, नितीन रोंघे, सतीश देऊळकर, विक्रम बोके, अण्णाजी राजेधर, प्रवीण महाजन, दीपक निलावार, अ‍ॅड. नंदा पराते, राम नेवले, श्याम वाघे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘फ्रीडम विदर्भ’तर्फे लाक्षणिक उपोषण स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ‘फ्रीडम विदर्भ’ या संघटनेतर्फे क्रांतिदिनी संविधान चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून स्वतंत्र विदर्भासाठीच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातून संविधान चौकापर्यंत एक रॅली काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. फ्रीडम विदर्भचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर आणि जांबुवंतराव धोटे यांनी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)