शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ELECTION RESULT- मुंबईत शिवसेनाच नंबर 1- उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 23, 2017 19:42 IST

मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ते बोलत होते. मुसलमान मतदारही शिवसेनेकडे वळले असून, वांद्र्यातल्या बेहराम पाड्यात शिवसेनेनं विजय मिळवला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नाशिकमध्ये मतदारांची नावं गायब होणं हा मोठा घोळ आहे. मतदारांचा अधिकार कोणीच हिरावून घेऊन शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार असलेल्या कोणालाही शिक्षा झालीच पाहिजे. या मागे षड्यंत्र आहे का हेही आधी तपासून पाहिलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजपानं पूर्ण ताकद पणाला लावली होती. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरच भाजपानं हे यश मिळवलं आहे.

(BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)तसेच काही ठिकाणी आमच्या फार थोड्या मतांनी जागा गेल्या आहेत. विधानसभेनंतर वातावरणात फरक पडायला लागला आहे. मुंबईकरांच्या आशीर्वादामुळेच आम्ही यश मिळवू शकलो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उत्तरावर भाजपाची प्रतिक्रियाभाजपाला महाराष्ट्रासह मुंबईत मिळालेल्या यशावर शिवसेनेचा जळफळाट होतोय. शिवसेनेला स्वतःचं अपयश पचवता येत नसल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.