शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची निवडणूक जाहीर

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

‘निहा’ची होणार बैठक : कोल्हापूरचे ‘वेट अँड वॉच’

कोल्हापूर : केंद्रीय होमिओपॅथी परिषदेच्या (सीसीएच) निवडणुकीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील ‘निहा’ संघटनेसह होमिओपॅथिक डॉक्टरांनी सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. पॅनेल स्थापनेनंतरच निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.‘सीसीएच’वर होमिओपॅथी डॉक्टर विभागातून पाच सदस्य निवडून देण्यासाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी वैद्य कुलदीप राज कोहली यांनी केली आहे. निवडणुकीची प्रक्रिया दि. ७ नोव्हेंबर ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘सीसीएच’ कार्यकारिणी ५५ सदस्यांची असते. त्यात देशातील विविध राज्यांतून सदस्य म्हणून होमिओपॅथी डॉक्टरांची निवड करण्यात येते. कोल्हापुरातून आजपर्यंत या कार्यकारिणीत एकही सदस्य झालेला नाही. यावेळी निवडणुकीत सहभागी होण्याचा विचार जिल्ह्यातील न्यू इंटिग्रेटेड होमिपॅथिक असोसिएशनने(निहा) केला आहे. असोसिएशनचे जिल्ह्यात सुमारे १ हजार ८०० सदस्य आहेत. मात्र, मुंबई, पुणे आदींसह अन्य ठिकाणी निवडणुकीसाठी कोणते पॅनेल, उमेदवार कोण असणार आहेत. त्याचा विचार करूनच ‘निहा’ पुढील निर्णय घेणार आहे. (प्रतिनिधी)‘सीसीएच’मध्ये कोल्हापूरला आतापर्यंत एकदाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यावेळी प्रतिनिधित्व करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य पातळीवर होणारे पॅनेल, उमेदवार यांचा आम्ही पहिल्यांदा अंदाज घेणार आहोत. निवडणुकीबाबतचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेतला जाईल.- डॉ. राजेश पाटील(जिल्हाध्यक्ष, निहा)