शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे लवकरच मंत्रीमंडळात - डॉ. सुभाष भामरे

By admin | Updated: July 8, 2017 20:07 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच मंत्रीमंडळात येतील, असे संकेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिले

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि.8 -  माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच मंत्रीमंडळात येतील, असे संकेत  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिले. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिनाका पॉड व पावडर कोटींग या दोन नवीन प्रकल्पांच्या  उद्घाटनासाठी ते येत असताना मुक्ताईनगर येथे ते बोलत होते. 
 
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हे दोन नवीन प्रकल्प उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्याहस्ते होणार असल्याने  त्यांचे मुक्ताईनगर येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले. एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी खासदार रक्षा खडसे, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते.  या वेळी बोलताना डॉ. भामरे म्हणाले की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे लवकरच मंत्रीमंडळात पुनर्रागमन होईल. यानंतर त्यांनी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीला भेट देऊन पाहणी केली.