शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

आठ अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठविण्याचे आदेश

By admin | Updated: January 10, 2015 01:11 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या शिफारशीवर राज्य शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती गोठविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या शिफारशीवर राज्य शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती गोठविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामध्ये माजी उपजिल्हाधिकारी नितीन ठाकूर (१४३ कोटी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिंडोरी, जि.नाशिक येथील उपअभियंता दादाजी खैरनार (२३ लाख), पुणे ग्रामीणचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब आंधळकर (९७ लाख), पुण्याच्या ससून रुग्णालयाचे वरिष्ठ सहाय्यक अशोक माने (२१ लाख), लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार बिराजदार (३८ लाख), गडचिरोलीचे मुख्याध्यापक पंढरी कावळे (७१ लाख), चंद्रपूरचे वरिष्ठ लिपिक विनोद निखाते (१२ लाख) तर गडचिरोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कंपाऊंडर नितीश पोद्दार यांची साडेपाच लाख रुपयांची संपत्ती गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.