शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्याच्या कारखान्यांवर वीज पडून आठ ठार

By admin | Updated: July 9, 2014 02:33 IST

कारखान्यांवर वीज पडून झालेल्या भीषण स्फोटात आठ ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेरखेडा (जि़उस्मानाबाद) येथे घडली़

दत्ता गायके - येरमाळा
दोन फटाका कारखान्यांवर वीज पडून झालेल्या भीषण स्फोटात आठ ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेरखेडा (जि़उस्मानाबाद) येथे घडली़ जखमींना बार्शी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े भिंत कोसळल्याने काहीजण मातीच्या ढिगा:याखाली अडकले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आह़े
मृतांमध्ये मिलिंद बाबूराव मस्के, सोनू नंदू फडतारे, सायरा पठाण, शबाना पठाण, लतीफा पठाण, अमिना मुजावर, लतीफा मुलाणी, शबाना मुलाणी यांचा समावेश आहे, तर महादेव शिवाजी सरवदे, श्रीरंग पांडुरंग अरूणो, बालाजी शेषेराव शिंदे, महादेव ज्ञानोबा सरवदे, रतनबाई घोलप अशी गंभीर जखमींची नावे आहेत़ 
तेरखेडा गावाजवळ फरीद पठाण यांचे प्रिन्स फायर वर्क्‍स हा फटाके निर्मितीचा कारखाना आह़े या कारखान्यात मंगळवारी दुपारी मिलिंद बाबूराव मस्के (3क्), नंदू बंडू फडतारे (2क्) यांच्यासह महादेव शिवाजी सरवदे (3क्), श्रीरंग पांडुरंग अरूणो (3क्), बालाजी शेषेराव शिंदे (32), महादेव ज्ञानोबा सरवदे (4क्) व इतर कामगार काम करीत होत़े तर सटवाईवाडी शिवारात पिन्नू पठाण यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात सायरा पठाण (क्5), शबाना पठाण (4क्), लतीफा पठाण (29), अमिना मुजावर (55), लतीफा मुलाणी (3क्), शबाना मुलाणी (35), रतनबाई घोलप (35) यांच्यासह इतर काहीजण काम करीत होत़े कारखाना परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला़ या पावसात दोन्ही कारखान्यांवर वीज पडल्याने भीषण स्फोट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेनंतर भरपावसातही ग्रामस्थांनी मदतीसाठी दोन्ही ठिकाणी गर्दी केली होती़  (प्रतिनिधी)
 
च्उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आह़े तेरखेडा परिसरातही मोठा पाऊस झाला़ पावसामुळे उस्मानाबाद-तेरखेडा मार्गावरील तेरणा नदीला पूर आला होता़ 
च्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वेळेत मदत पोहचण्यास उशीर झाला़ तेरखेडय़ापासून आतमध्ये 
4 किलोमीटर अंतरावर हे कारखाने आहेत़ त्यामुळे तेरखेडय़ाहून घटनास्थळी पोहोचण्यातही अनेक अडचणी येत होत्या़