शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

विद्यार्थी उचांवणार शिक्षणाचा दर्जा

By admin | Updated: November 23, 2014 02:04 IST

विद्याथ्र्याच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी शासनाने विद्याथ्र्यानाच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निश्चय केला आहे.

अकोला : देशातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, विद्याथ्र्याच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी शासनाने विद्याथ्र्यानाच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निश्चय केला आहे. ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्याना त्यांची मते थेट केंद्र शासनाकडे मांडता येणार आहेत. 
देशाच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यासह विद्याथ्र्यानादेखील सामावून घेण्यात येत आहे. आजर्पयत सर्व शैक्षणिक धोरणो विद्याथ्र्याना डोळ्यापुढे ठेवून आखल्या गेली असली तरी, स्वत: विद्यार्थी हा घटक मात्र निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षितच राहत होता. विद्याथ्र्याच्या कल्पनांना वाव मिळत नव्हता; परंतु नव्या सरकारने शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेत विद्याथ्र्याना सामावून घेण्याचे निश्चत केले आहे. 
केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने 17 नोव्हेंबरला ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्याच्या कल्पनेला वाव देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी देशातील सर्व विद्यापीठांमधील निवडक विद्याथ्र्याना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यापीठामधून एका विद्याथ्र्याची निवड करुन त्याच्या माध्यमातून विद्याथ्र्याच्या कल्पना मागविण्यात येतील. (प्रतिनिधी)
 
च्विद्याथ्र्याकडून आलेल्या कल्पनांचा सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये समावेश केला जाणार आह़े 
च्तसेच सवरेत्कृष्ट शिफारसी करणा:या विद्याथ्र्याना केंद्र वतीने निमंत्रित करण्यात येईल.
 
केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला 17 नोव्हेंबरला ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ या उपक्रमाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आम्ही विद्यापीठ कार्यक्षेत्रतील सर्व महाविद्यालयांना त्यांच्या विद्याथ्र्याकडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबतच्या शिफारशी व सूचना पाठविण्याचे आवाहन पत्रद्वारे केले आहे. महाविद्यालयांकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर त्यातून एकाचे नाव केंद्राकडे पाठविले जाईल.  
 - अजय देशमुख, संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ