शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे राहण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 05:04 IST

शिकवणीचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुकल्यांना अर्धा तास वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे केल्याची घृणास्पद घटना मालवणी परिसरात शनिवारी उघड झाली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच

मुंबई : शिकवणीचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुकल्यांना अर्धा तास वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे केल्याची घृणास्पद घटना मालवणी परिसरात शनिवारी उघड झाली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात श्री ट्युटोरिअल्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेतली जाते. याच ठिकाणी हे विद्यार्थी शिकवणीसाठी येत होते. शिकवणीचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे दोघांना नग्नावस्थेत वर्गाबाहेर उभे करण्यात आले. त्यात रस्त्यावरच ही शिकवणी असल्याने सर्वाच्यांच नजरा त्यांच्यावर खिळल्या. वर्गाबाहेर नग्नावस्थेत रडत असलेल्या या चिमुरड्यांचा काही जणांनी व्हिडीओ शूट केला. या ट्युटोरिअल्सच्या घृणास्पद शिक्षेविरुद्ध आता सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.