शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

पुणोकरांचा पर्यावरणपूरक बाप्पा

By admin | Updated: September 4, 2014 00:14 IST

सामाजिक एकात्मतेचा संदेश देणा:या गणोशोत्सवाला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी पुणोकरांनाही या वर्षी पुढाकार घेतला आहे.

पुणो : सामाजिक एकात्मतेचा संदेश देणा:या गणोशोत्सवाला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी पुणोकरांनाही या वर्षी पुढाकार घेतला आहे. गेल्या पाच दिवसांत महापालिकेने व्यवस्था केलेल्या गणोश विसजर्नाच्या ठिकाणी तब्बल 2क् टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. निर्माल्याचे पावित्र्य जपण्यासाठी, तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यंदाचा गणोशोत्सव ख:या अर्थाने पर्यावरणपूरक ठरत आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या गणोशोत्सव सध्या सुरू आहे. हा उत्सव नागरिकांनी पर्यावरणपूरकपणो राबवावा, यासाठी महापालिकेकडून नागरिकांना विविध माध्यमातून आवाहन केले जात आहे. तर, नागरिकांनी निर्माल्य थेट नदीत टाकू नये, तसेच गणोशमूर्तीचे विसजर्नही नदीत न करता, महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हौदात करावे, तसेच निर्माल्य कलशात टाकावे, यासाठी विसजर्न  घाटांवर पालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. 
या दोन्ही बाबींना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. तसेच, नागरिकांकडून या वर्षी गणोशोत्सवात प्लॅस्टिकचा वापरही कमी प्रमाणात करण्यात येत असल्याचे दिसून आले असून, निर्माल्यामध्ये केवळ दुर्वा, फुले, श्रीफळ, फळे , कापड, तसेच दो:यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
शहरात गेल्या पाच दिवसांत सुमारे 11 हजार 125 गणोशमूर्तीचे विसजर्न करण्यात आले आहे. त्यातील तब्बल 4 हजार 229 गणोशमूर्तीचे विसजर्न महापालिकेने विसजर्न घाट तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर विसजर्नासाठी उपलब्ध करून 
देण्यात आलेल्या हौदांमध्ये, तसेच टाक्यांमध्ये  करण्यात आले आहे. तर सुमारे 4 हजार 62क् गणोशमूर्तींचे विसजर्न नदीपात्रत करण्यात आले आहे. 
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणा:या कॅनॉलमध्ये सुमारे 214 गणोशमूर्तीचे विसजर्न करण्यात आले असून, 62 गणोशमूर्ती शहरातील सार्वजनिक विहिरींमध्ये विसजिर्त करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 
सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
च्‘लोकमत’च्या स्वयंसेवकांनी ‘आपले बाप्पा’ या उपक्रमांतर्गत गणोशोत्सवातील दुस:या व पाचव्या दिवशी शहरातील 16 विसजर्न घाट व निवडक हौदांवर ‘निर्माल्य कलशातच टाका’ असे आवाहन गणोशभक्तांना केले. लोकमत युवा नेक्स्टच्या सुमारे 2क्क् स्वयंसेवकांनी निर्माल्य गोळा करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमाला पुणो महापालिकेचेही सहकार्य मिळत आहे. 
च्पुण्याच्या वैभवशाली गणोशोत्सवाला आणखी आनंददायी व पर्यावरणपूरक करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आपले बाप्पा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कृती, निर्मिती व संस्कृती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गणोशोत्सवात जनजागृती केली जात आहे. आपण केलेल्या विधायक कृतीतून संस्कृती जपण्याबरोबरच नवनिर्मितीलाही चालना मिळते.
 
च्हा संदेश जनसामान्यांर्पयत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. याचीच परिंणती म्हणून आज विसजर्न घाटावर मोठय़ा प्रमाणात पालिका व ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पर्यावरणपूरक बाप्पांचा जागर केला. 
 
निर्माल्याचे होणार खत 
च्संकलित निर्माल्यांच्या माध्यमातून खत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हडपसर येथील दिशा व अंजिक्य या दोन ओल्या कच:यावर प्रक्रिया करणा:या प्रकल्पांच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, हे निर्माल्यापासून तयार होणारे खत महापालिकेच्या उद्यानांसाठी वापरण्यात येणार आहे.
मंडळांचाही पुढाकार
च्पालिकेच्या आवाहनास मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिकेच्या सूचनेप्रमाणो ते शेवटच्या दिवशी पालिकेकडून मंडळासाठी राबविण्यात येणा:या विशेष निर्माल्य संकलन मोहिमेत देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शहरात जवळपास अडीच ते तीन हजार मंडळे असून, त्यातील सुमारे 6क् ते 7क् टक्के मंडळांनी याबाबत तयारी दर्शविली असल्याचे जगताप म्हणाले.