शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी सुलभ हप्त्यांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:28 IST

३ ते १२ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मिळणार मुभा

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढीव वीजबिले आणि कोरोनामुळे झालेल्या आर्थिक कोंडीमुळे लाखो वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करणे शक्य होत नसून महावितरणची थकबाकी लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करण्यासाठी तीन ते बारा सुलभ हप्त्यांचा पर्याय महावितरणच्या वतीने दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांसह सध्या चालू बिलांचा एकरकमी भरणा करू न शकणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

महावितरणची एकूण थकबाकी ५९ हजार कोटींची असून त्यापैकी ४२ हजार कोटी ही कृषिपंपांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांकडून वीजबिलांची वसुली राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणीची होत असून उर्वरित १७ हजार कोटींच्या वसुलीसाठी महावितरणकडून नवे धोरण ठरविले जात आहे. यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळण्यची चिन्हे वर्तवण्यात येत आहेतत

असे असेल योजनेचे ढोबळ स्वरूपलघुदाब, उच्चदाब वीज ग्राहकांसाठी हे धोरण लागू असेल. त्यात कृषिपंपांचा समावेश नसेल. बिलांबाबत कोणताही कायदेशीर वाद नसलेल्या किंवा तो वाद मागे घेण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा घेता येईल. चालू बिलाची रक्कम थकल्यास कोणत्याही स्वरूपाचे डाउन पेमेंट करण्याची गरज नसेल. अन्य ग्राहक मात्र ३० टक्के डाउन पेमेंट करून हप्त्यांच्या सुविधेचा फायदा घेऊ शकतील. तीन ते १२ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची परवानगी दिली जाईल. हप्त्यांच्या कालावधीत दरमहा वीजबिलांचा भरणा नियमित वेळेत करावा लागेल. आर्थिक वर्षात एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्याज आकारणी केली जाईल. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण