शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बोअरवेलमध्ये अडकून मृत्यू

By admin | Updated: April 7, 2016 02:16 IST

विहिरीत आडवे बोअरवेल सुरू असताना, पाइपमध्ये कपडे अडकल्याने काही कळण्याच्या आतच रोजंदारीवरील शेतकऱ्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला

नाशिक : विहिरीत आडवे बोअरवेल सुरू असताना, पाइपमध्ये कपडे अडकल्याने काही कळण्याच्या आतच रोजंदारीवरील शेतकऱ्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे घडली. प्रकाश शेलार (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वसंत बागुल यांच्या विहिरीवर आडवे बोअरवेल करण्याचे काम बुधवारी सुरू होते. दुष्काळी स्थितीमुळे प्रकाश शेलार बोअरवेलवर रोजंदारीने कामाला होते. पहाटे आडव्या बोअरवेलचे पाइप जोडण्यासाठी शेलार विहिरीत उतरले होते, तर त्यांचा दुसरा साथीदार विहिरीवर मशिन आॅपरेट करीत होता. एक पाइप संपूर्ण जमिनीत गेल्याने दुसरा पाइप जोडण्याचे काम करत असतानाच, शेलार यांचे कपडे दोन्ही पाइप्समध्ये अडकले. त्यांना काही समजण्याच्या आत ते अतिवेगाने पाइपमध्ये अडकले. त्यांचा एक हात काही क्षणात कापला गेला व त्यानंतर निम्म्याहून अधिक शरीराचा भाग फिरत असलेल्या पाइपमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)