शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन घारींमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या हवेत घिरटय़ा

By admin | Updated: August 10, 2014 02:24 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दुपारी क:हाड दौ:यावर आले असताना धावपट्टीवर असलेल्या दोन घारींमुळे त्यांच्या विमानाचे ‘लँडिंग’ खोळंबल़े

क:हाड (जि़ सातारा) : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दुपारी क:हाड दौ:यावर आले असताना धावपट्टीवर असलेल्या दोन घारींमुळे त्यांच्या विमानाचे ‘लँडिंग’ खोळंबल़े धावपट्टीवर उतरण्यासाठी आलेले विमान पुन्हा हवेत ‘टेक-ऑफ’ झाल़े तोर्पयत पोलिसांनी सायरनच्या गाडय़ा धावपट्टीवर फिरवूून घारींना हटवल़े दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विमानाने क:हाडभोवती दोन घिरटय़ा घातल्या आणि पाच मिनिटांनंतर विमान सुखरूप उतरल़े 
पूर्वनियोजित दौ:यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सव्वादोन वाजता क:हाड विमानतळावर पोहोचणार होते; पण 3 वाजता त्यांचे विमान विमानतळानजीक पोहोचले. विमानतळावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, सुरेंद्र गुदगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी स्वागताच्या तयारीत होते. विमान धावपट्टीवर उतरणार तोच वैमानिकाला घारी दिसल्याने त्याने विमान पुन्हा हवेत उंच घेतल़े विमानतळाच्या अधिका:यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना सांगून दोन पोलीस व्हॅन सायरन वाजवत धावपट्टीवर फिरवल्या आणि पाच मिनिटांनी विमान सुखरूप उतरल़े
 
दुस:यांदा घडला प्रकार 
गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क:हाड दौ:यावर आले होत़े त्यावेळीही विमानतळाच्या धावपट्टीवरील घारींनी पोलिसांना जेरीस आणले होत़े सुमारे पंधरा मिनिटे सायरन वाजवत पोलीसगाडय़ा धावपट्टीवर धावत होत्या़ आजतर विमान धावपट्टीच्या दिशेने येत असताना जमिनीला त्याची चाकं  टेकणार तोवर पुढे घारी दिसल्याने वैमानिकाने पुन्हा विमान हवेत नेल़े