शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूमुळे डोंबिवलीत एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 10, 2017 03:46 IST

सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या नरेंद्र केळूसकर (५०) यांचा स्वाइन फ्लूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या नरेंद्र केळूसकर (५०) यांचा स्वाइन फ्लूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जानेवारीपासून सात महिन्यांत ४८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यातील तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक महिला ही टिटवाळा येथे राहणारी होती. ती जेजुरीला देवदर्शनाला गेली होती. नंतर ग्रोग्रासवाडीत १७ वर्षीय तरुणाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. केळूसकर यांच्या स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्युला एम्स रूग्णालयाने दुजोरा दिला. या रुग्णालयात आणखी एक स्वाइन फ्लूचा रुग्ण उचपार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. साथीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. तसेच स्वाइन फ्लूचे रुग्णही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डासांचे प्रमाण वाढलेपावसाने दडी मारल्यानंतर कल्याण-डोंबिवली सहरांत डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास स्वाइनपाठोपाठ, डेंग्यू, मलेरियाचे रूग्णही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.आरोग्य बिघडलेस्वाइन फ्लूने झालेल्या मृत्युपैकी दोन डोंबिवली व एक टिटवाळा येथील आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावातही रूग्ण आहेत. पण त्याची पालिकेकडे नोंद नाही. येथील आरोग्य व्यवस्था पालिकेकडे हस्तांतरीत झालेली नाही. तेथील अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयात आहेत.