शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्टेअरींग लॉकमुळे बस उतरली खड्ड्यात

By admin | Updated: October 26, 2016 18:23 IST

मुक्ताईनगर-मेळसांगवेकडे जाणारी मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे उचंदे गावाचे पुढे बस खड्ड्यात जावून उतरली या अपघातात चालक व वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी

ऑनलाइन लोकमत

मुक्ताईनगर, दि. 26 -  मुक्ताईनगर-मेळसांगवेकडे जाणारी मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे उचंदे गावाचे पुढे बस खड्ड्यात जावून उतरली या अपघातात चालक व वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास उचंदे-मेळसांगवे रस्त्यादरम्यान घडली.याबाबत असे की, मुक्ताईनगर आगाराची बस क्र.(एम.एच.२०-डी.८७०६) ही मुक्ताईनगरहून मेळसांगवेकडे जात असताना उचंदे गावानंतर अचानक बसचे स्टेअरींग लॉक झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले ती अनियंत्रीत झाली व खड्ड्यात जावून उतरली. या घटनेत सात प्रवासी जखमी झाले. चालक सुरेश जोगी,वाहक लक्ष्मी उत्तम जाधव (वय ३०) (रा.मुक्ताईनगर) हे देखील जखमी झाले आहेत. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुरुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदिणी तनपुरे व कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. घटनेचे वृत्त समजताच आगारप्रमुख डी.एम.वाणी, वाहतूक निरीक्षक ए.आर.बावस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींपैकी भगवान सुतार यांना पुढील उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती राजू माळी, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, माजी उपसभापती लक्ष्मण भालेराव, अमरदीप पाटील, कल्याण पाटील, माणिक पाटील, पवन पाटील, दिलीप पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात येवून जखमींची विचारपूस केली.